सलमान खान भडकला 900 कोटींच्या मालकावर; ‘बिग बॉस 18’ मध्ये उफळला वाद, तू खड्ड्यात जा…
टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ सध्या एक नविन वळण घेत आहे. वीकेंडच्या वार एपिसोडमध्ये सलमान खान नेहमीच स्पर्धकांना झापताना दिसतो. मात्र, यावेळी सलमानने स्पर्धकांना नाही, तर शोमध्ये आलेल्या गेस्टला, म्हणजेच ‘शार्क टँक इंडिया’ फेम अशनीर ग्रोवर यांना झापलं. शोच्या या आठवड्याच्या वीकेंड एपिसोडमध्ये अशनीर ग्रोवर उपस्थित होते. सलमान खानने त्यांच्या उपस्थितीची अगदी आस्थेने स्वागत … Read more