धनुषची ‘कुबेर’ चित्रपटाने तिसऱ्या दिवशीही केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या एकूण कलेक्शन
धनुष आणि नागार्जुन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित ‘कुबेर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले असून दररोजच्या कमाईत वाढ दिसून येत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा चांगला प्रतिसाद यामुळेच आहे. तिसऱ्या दिवशीचं कलेक्शन मिळालेल्या माहितीनुसार, ‘कुबेर’ ने पहिल्या दिवशी ₹13 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ₹16 कोटी आणि … Read more