Vijay 69 Review: 69 वर्षीय जिद्दी ‘विजय’ची गोष्ट, अनुपम खेर अभिनित ‘विजय 69’ कसा आहे?

अनुपम खेरचा विजय 69 चित्रपट 69 वर्षीय व्यक्तीच्या ट्रायथलॉन जिंकण्याच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित आहे, जो वयाला आव्हान देऊन समाजाच्या अपेक्षांना छेद देतो.