मुंबईत 70 वर्षीय महिला डॉक्टरला ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवून 3 कोटींची फसवणूक

maharashtra digital arrest fraud woman doctor loses 3 crore

मुंबई: महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून फसवणूक करणारे आता अधिक क्लिष्ट पद्धतींचा वापर करत आहेत. मुंबईतील एका 70 वर्षीय महिला डॉक्टरसोबत घडलेली ही घटना धक्कादायक आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना 8 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवून तब्बल 3 कोटी रुपये उकळले. घटना कशी घडली? मे महिन्यात पीडित डॉक्टर यांना एक फोन आला. फोनवरून स्वत:ला ‘दूरसंचार … Read more