अनंत चतुर्थदशीला मध्य रेल्वेची खास भेट! गणेश भक्तांसाठी रात्री धावणार विशेष लोकल
अनंत चतुर्थदशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने विशेष लोकल गाड्यांची घोषणा केली आहे. सीएसएमटी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी दरम्यान या रात्री विशेष गाड्या धावणार आहेत.