India Beat UAE in Asia Cup 2025: भारताने युएईला फक्त 27 चेंडूत पराभूत करत दिमाखदार सुरुवात
आशिया कप 2025 मध्ये भारताने युएईचा फक्त 27 चेंडूत पराभव करत दमदार सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी युएईला 57 धावांत गुंडाळले आणि फलंदाजांनी सहज विजय मिळवला.
आशिया कप 2025 मध्ये भारताने युएईचा फक्त 27 चेंडूत पराभव करत दमदार सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी युएईला 57 धावांत गुंडाळले आणि फलंदाजांनी सहज विजय मिळवला.
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली, याचं कारण अखेर ३ महिन्यांनी त्याने स्वतः सांगितलं आहे. मानसिक आणि शारीरिक थकवाचं मोठं आव्हान असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं रोहितने स्पष्ट केलं.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहने लॉर्ड्सवर भेदक गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या. मात्र त्याच्या सेलिब्रेशनने सगळ्यांचं लक्ष वेधलं – का नाही केला आनंद व्यक्त? जाणून घ्या त्यामागचं कारण.
लॉर्ड्स कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली असली तरी क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा डोकेदुखी ठरत आहे. पहिल्या दिवशीच्या खेळावर एक नजर.
ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे ध्रुव जुरेल यष्टीरक्षक म्हणून उतरला आहे, पण तो फलंदाजी करू शकतो का? जाणून घ्या आयसीसीचा नियम काय सांगतो!
जो रुट 99 आणि स्टोक्स 39 धावांवर नाबाद, पण इंग्लंडचा बॅझबॉल पवित्रा पहिल्या दिवशी फिका! टीम इंडियाने गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला ‘कासव छाप’ खेळी करण्यास भाग पाडले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडने 4 बाद 251 धावांपर्यंत मजल मारली. जो रूट अवघ्या एका धावेने शतक गाठण्यात अपयशी ठरला.