‘धन्यवाद, सलमान. किप रॉकिंग’ अशनीरने केली सलमानच्या झापल्याच्या Video वर पोस्ट

अशनीर ग्रोव्हर आणि सलमान खान:‘शार्क टँक इंडिया’ या प्रसिद्ध शोचा माजी परीक्षक अशनीर ग्रोव्हर सध्या सलमान खानसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस 18’च्या ‘विकेण्ड का वार’ या विशेष भागात अशनीर सहभागी झाला होता. शोदरम्यान सलमानने अशनीरला त्याच्या एका व्हायरल व्हिडिओवरून जाब विचारला. या व्हिडिओमध्ये अशनीरने सलमानला त्याच्या कंपनीसाठी कमी रक्कमेत साइन केल्याचा दावा केला … Read more

3 सेकंदाची क्लिक वापरल्या प्रकरणी आली 10 कोटींची नोटीस, नयनताराने दिले हे उत्तर

नयनताराने धनुषला कायदेशीर नोटीसला दिले उत्तर: भारतीय चित्रपट सृष्टीत नवा वाद दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराने सुपरस्टार धनुषला तिन्ही पानी पत्र लिहून सडेतोड उत्तर दिले आहे. या पत्रामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे आणि भारतीय मनोरंजन विश्वात खळबळ माजली आहे. याच वेळी, नयनताराची ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ ही डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या … Read more

सलमान खान भडकला 900 कोटींच्या मालकावर; ‘बिग बॉस 18’ मध्ये उफळला वाद, तू खड्ड्यात जा…

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ सध्या एक नविन वळण घेत आहे. वीकेंडच्या वार एपिसोडमध्ये सलमान खान नेहमीच स्पर्धकांना झापताना दिसतो. मात्र, यावेळी सलमानने स्पर्धकांना नाही, तर शोमध्ये आलेल्या गेस्टला, म्हणजेच ‘शार्क टँक इंडिया’ फेम अशनीर ग्रोवर यांना झापलं. शोच्या या आठवड्याच्या वीकेंड एपिसोडमध्ये अशनीर ग्रोवर उपस्थित होते. सलमान खानने त्यांच्या उपस्थितीची अगदी आस्थेने स्वागत … Read more

कपिल शर्माच्या शोला कॉमेडी करणे पडले महागात, मिळाली नोटीस, सलमान खानच्या टीमने आमचा काय संबंध नसल्याचे म्हटले

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोला 1 नोव्हेंबर 2024 रोजी कायदेशीर नोटीस मिळाली आहे, ज्यामध्ये बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रसिद्ध गाण्याची खिल्ली उडवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या नोटीसमध्ये या शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे शोच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तथापि, सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसला या वादाशी … Read more

Pakistani Imsha Rehman Viral Video: सोशल मीडिया स्टार इम्शा रेहमानचा चार चौघात न पाहता येणारा व्हिडिओ वायरल

इम्शा रहमानची व्हायरल व्हिडिओ लिंक लीक: पाकिस्तानातील प्रभावशाली सोशल मीडिया स्टार इम्शा रेहमान सध्या एका वादाच्या केंद्रस्थानी आहे. तिचा एक खाजगी व्हिडिओ परवानगीशिवाय लीक झाल्यामुळे सोशल मीडियावर वेगाने पसरला, विशेषतः WhatsApp वर. या सगळ्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात टीका आणि नकारात्मक प्रतिक्रिया सहन करावी लागत आहे. या घटनेने दुसरी सोशल मीडिया स्टार मिनाहिल मलिकला आलेल्या अडचणीची … Read more

विवाहबाह्य संबंध ठेवत असताना या अभिनेत्याला त्याच्या पत्नीने पकडलं होत रंगे हात, केला मोठा खुलासा

शत्रुघ्न सिन्हा: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेता आणि अभिनेत्र्यांच्या अफेअर्सच्या कहाण्या कायम चर्चेत असतात, पण शत्रुघ्न सिन्हा हे एक असे नाव आहेत, ज्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि अफेअर चर्चेचा विषय राहिले आहेत. सोनाक्षी सिन्हा यांचे वडील असलेले शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या अभिनयानेच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. विवाहबाह्य संबंधांची कबुली शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या विवाहबाह्य संबंधांवर एका … Read more

Johnny Somali: पुतळ्याला चुंबन दिल्याप्रकरणी, मागितली माफी; २००,००० येनचा ठोठावण्यात आला दंड

जॉनी सोमालीच्या वादग्रस्त कृतींमुळे जपान आणि दक्षिण कोरियामध्ये संताप निर्माण झाला, त्याने सोशल मीडियाच्या नैतिकतेबद्दल गंभीर चर्चा सुरू केली आहे.