विधानसभा सभागृहात डी.के. शिवकुमार यांनी गायले RSS चे गीत; चर्चांना उधाण
कर्नाटक विधानसभेत उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी गायले RSS चे गीत ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’; राजकीय वर्तुळात चर्चा, काँग्रेसमध्ये नाराजी आणि भाजपने दिली प्रतिक्रिया.