iQOO 13 भारतात लॉन्च या तारखेला, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि वैशिष्ट्ये

iQOO 13 भारतात 3 डिसेंबर रोजी लॉन्च होणार असून अपेक्षित किमतीसह अत्याधुनिक कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसर आणि आकर्षक फीचर्ससह या फ्लॅगशिप फोनचे स्पेसिफिकेशन्स जाहीर.