अभिनेत्री प्रिया बापटने सांगितलं सुप्रिया सुळेनी का केलं होत कॉल, ” माझी महिला मुख्यमंत्र्‍यांची…

priya bapat city of dreams acting

मराठी चित्रपट आणि सिरीयल्सच्या विश्वात आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि दमदार भूमिकांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकलेली अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आज मोठ्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तिच्या सोज्वळ व हळुवार भूमिकांबरोबरच ती अनेक इतर प्रभावशाली भूमिका साकारत प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. त्यातली एक खास भूमिका म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील पुर्णिमा गायकवाडची भूमिका, जी तिने अत्यंत ताकदीने … Read more