सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला चिमुकलीचा डान्स, माधुरीच्या गाण्यावर नेटकरी म्हणाले, ‘बड़ी मुश्किल बाबा बड़ी मुश्किल’

viral dance video child dances to madhuri dixit song

Latest Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात कोणाचे डान्स, कोणाचे गाणे तर कोणाचे कुकींगचे व्हिडिओ लोकांच्या पसंतीस येतात. याच मालिकेत सध्या एक छोट्या चिमुकलीचा डान्स व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये या लहान मुलीने प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या गाण्यावर अतिशय सुरेख नृत्य सादर केले आहे. तिच्या डान्समुळे नेटकऱ्यांच्या … Read more