सरकारचा मोठा निर्णय: कामचुकार कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीतून हटवणार

मिझोरम सरकारने सरकारी विभागांमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मंगळवारी शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत हा निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, जे कर्मचारी जबाबदाऱ्या चोख बजावत नाहीत, त्यांना सेवेतून मुक्त करण्यात येईल. सरकारने सर्व सरकारी विभागांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या विभागांतील कर्मचाऱ्यांचे … Read more