हेरा फेरी 3 वाद : अक्षय कुमार म्हणतो “सगळं ठीक होईल”, परेश रावल यांनी सोडली भूमिका?

IMG 20250618 105321

मुंबई – प्रेक्षकांची अत्यंत आवडती आणि हास्याने भरलेली बॉलिवूड चित्रपट मालिका हेरा फेरी (Hera Pheri) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील तिसऱ्या भागाची म्हणजे हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) ची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली, पण आता या चित्रपटावर वादाचे सावट आहे. अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) यांनी या चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी … Read more