iQOO Z10 Lite 5G भारतात लॉन्च – फक्त ₹10,000 च्या खाली, 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 5G सपोर्ट
iQOO ने आज भारतात त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन ‘iQOO Z10 Lite 5G’ अधिकृतपणे लॉन्च केला आहे. 5G कनेक्टिव्हिटी, प्रचंड बॅटरी, AI आधारित कॅमेरा आणि चांगल्या डिस्प्ले सारखे फीचर्स असलेला हा स्मार्टफोन ₹10,000 च्या आत उपलब्ध आहे. पहिली विक्री २५ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता Amazon आणि iQOO च्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होईल. — 🔋 … Read more