इराणचे युद्धकालीन चीफ ऑफ स्टाफ अली शादमानी इजरेलच्या हवाई हल्ल्यात ठार
तेहरान / जेरुसलेम – इराणचे नुकतेच नियुक्त करण्यात आलेले युद्धकालीन चीफ ऑफ स्टाफ अली शादमानी यांना इजरेलने केलेल्या अचूक हवाई हल्ल्यात ठार मारल्याची माहिती इजरेली लष्कराने दिली आहे. इराण व इजरेलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शादमानी यांची नियुक्ती अवघ्या चार दिवसांपूर्वीच (१३ जून) करण्यात आली होती. त्याआधीचे चीफ ऑफ … Read more