बॉलिवूडचा सर्वात लांब ‘एलओसी कारगिल’ चित्रपट: मोठी स्टारकास्ट असूनही अपयशाचे कारण काय?
‘एलओसी कारगिल’ हा बॉलिवूडचा सर्वात लांब ४ तास १५ मिनिटांचा चित्रपट होता. मल्टीस्टारर असूनही, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी का ठरला? वाचा सविस्तर.
‘एलओसी कारगिल’ हा बॉलिवूडचा सर्वात लांब ४ तास १५ मिनिटांचा चित्रपट होता. मल्टीस्टारर असूनही, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी का ठरला? वाचा सविस्तर.
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याने “द ग्रेट इंडियन कपिल शो”मध्ये आपल्या संघर्षाच्या काळातील किस्सा सांगितला. अतिरिक्त कमाईसाठी तो अंत्यसंस्काराला गेला आणि रडल्यावर त्याला जास्त पैसे मिळाले.
बॉलिवूडमधील दमदार अभिनेता नाना पाटेकर सध्या त्यांच्या आगामी चित्रपट वनवासच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या शोमध्ये हजेरी लावत आहेत. याच दरम्यान, ते लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल १५ मध्ये पाहुणे म्हणून पोहोचले. त्यांच्या साध्या पण ठाम स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा या शोमध्ये आला, ज्याने प्रेक्षक आणि स्पर्धकांनाही भुरळ घातली. नाना पाटेकरांचा अनोखा प्रश्न सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने इन्स्टाग्रामवर … Read more
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने आपल्या करिअरची सुरुवात 1992 मध्ये ‘बेखुदी’ या चित्रपटातून केली, पण ‘बाजीगर’ने तिला खऱ्या अर्थाने लोकांमध्ये ओळख मिळवून दिली. त्यानंतर काजोलने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आणि आजही तिचा बॉलीवूडमधील ठसा कायम आहे. तिच्या लोकप्रियतेसोबतच काजोल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. मात्र, तिच्या लुकमुळे ती अनेक वेळा ट्रोल होऊ लागली आहे, विशेषत: तिच्या … Read more
मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रिया बापट अभिनयासोबतच आता संगीत क्षेत्रातही आपला ठसा उमटवताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या Indian Ocean या प्रसिद्ध म्युझिक बँडच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये प्रियाने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं. प्रिया चक्क स्टेजवर जाऊन Indian Oceanसोबत लाईव्ह परफॉर्मन्स करताना दिसली. कॉन्सर्टदरम्यान प्रिया स्टेजवर आली आणि तिच्या आवाजात आवाज मिसळत तिने एका … Read more
संपूर्ण देशाला आपल्या अभिनयाने आणि क्युट स्माईलने वेड लावणारा अभिनेता आर. माधवन आजही लाखो तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, हा हँडसम अभिनेता एका मराठमोळ्या कोल्हापूरकर मुलीच्या प्रेमात पडला होता. माधवनची पत्नी सरिता बिर्जे ही त्याची विद्यार्थिनी होती, आणि त्यांची लव्हस्टोरी एकदम खास आहे. कोल्हापुरात शिक्षण आणि सुरुवात आर. माधवनचे शिक्षण कोल्हापुरात झाले आहे, हे फार कमी … Read more
सुपरस्टार नयनतारा, जी तिच्या अभिनय आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते, नुकतीच तिच्या पती विग्नेश शिवनसोबत दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये दिसली. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तेथे उपस्थित लोकांनी तिला ओळखले नाही. नयनताराने नुकताच आपला 40 वा वाढदिवस कुटुंबासोबत साध्या पद्धतीने साजरा केला. दिल्लीतील एका उत्तर भारतीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये तिने मसालेदार आणि स्वादिष्ट जेवणाचा … Read more
कॉमेडियन कपिल शर्मा आज टीव्हीच्या जगतातील मोठं नाव आहे. *’द कपिल शर्मा शो’*च्या माध्यमातून त्यानं संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या या शोमध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत, मात्र कपिलचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. एकेकाळी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या कपिलला गदर चित्रपटाच्या सेटवर कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. गदर चित्रपटाच्या सेटवरील किस्सा कपिलनं … Read more
29 वर्षांच्या संसारानंतर ए.आर. रहमान आणि सायरा बानो यांचा घटस्फोट: बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए.आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांच्यातील संसाराचा शेवट झाला आहे. 29 वर्षांच्या दीर्घ सहवासानंतर हे जोडपे विभक्त होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची अधिकृत माहिती दिली. घटस्फोटामुळे चर्चांना … Read more
बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ पुन्हा एकदा त्याच्या यशस्वी ‘बागी’ फ्रँचायझीच्या चौथ्या भागासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोमवारी सकाळी टायगरने ‘बागी ४’ या चित्रपटाचा पहिला लूक आणि रिलीज डेट जाहीर केली. साजिद नाडियाडवालाच्या निर्मितीत आणि हर्षा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमधील टायगरचा खतरनाक लूक टायगर … Read more