‘Welcome to the Jungle’ चित्रपटाची शूटिंग थांबवली! अक्षय कुमारच्या चित्रपटाला सुरक्षा कारणांमुळे ब्रेक

IMG 20250618 183039

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी बॉलीवूड चित्रपट “Welcome to the Jungle” सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की चित्रपटाची शूटिंग कलाकार व तांत्रिक कर्मचाऱ्यांना पैसे न दिल्यामुळे थांबवण्यात आली आहे. मात्र, आता विश्वसनीय सूत्रांनुसार खरी कारणं समोर आली आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरमधील पहलगाम हे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. … Read more

मलायका अरोराने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचा इंस्टाग्राम स्टोरीवर केला खुलासा

malaika arora arjun kapoor breakup instagram post relationship status

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. सध्या ती आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अर्जुन कपूरने स्वतःला सिंगल घोषित करून या चर्चांना अधिकृत दुजोरा दिला आहे. मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या सध्याच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी थोडासा खुलासा केला … Read more

ए.आर. रहमान यांची संपत्ती किती? पत्नी सायरा बानो यांना मिळणार किती पोटगी?

ar rahman net worth saira banu alimony divorce details

29 वर्षांच्या संसारानंतर ए.आर. रहमान आणि सायरा बानो यांचा घटस्फोट: बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए.आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांच्यातील संसाराचा शेवट झाला आहे. 29 वर्षांच्या दीर्घ सहवासानंतर हे जोडपे विभक्त होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची अधिकृत माहिती दिली. घटस्फोटामुळे चर्चांना … Read more

प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान आणि सायरा बानो यांचा घटस्फोट, 29 वर्षांच्या संसारावर पडदा

ar rahman saira banu divorce 29 years marriage

बॉलिवूडच्या संगीत विश्वातील एक आदर्श मानले जाणारे जोडपे, ए.आर. रहमान आणि त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री (19 नोव्हेंबर) सायरा बानो यांनी एक निवेदन जारी करून याबाबतची अधिकृत घोषणा केली. भावनिक ताणामुळे घेतला कठीण निर्णय सायरा बानो यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “लग्नाच्या 29 वर्षांनंतर हा निर्णय घेणे … Read more