Sitaare Zameen Par Box Office: आमिर खानच्या नव्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी गाठला कमाईचा उच्चांक, ‘रेड 2’ आणि ‘जाट’ला टाकलं मागे
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर यशस्वी पुनरागमन करत आहे. त्यांच्या नव्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 21.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला, जो की पहिल्या दिवशीच्या 10.7 कोटी रुपयांच्या तुलनेत दुप्पट आहे. एकूण दोन दिवसांत चित्रपटाची कमाई 32.20 कोटी झाली आहे. … Read more