मोबाईलवर Birth Certificate Online डाउनलोड करा फक्त एका मिनिटात, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
मोबाईलवरून जन्म दाखला काढणे आता फक्त एका मिनिटात शक्य आहे. जाणून घ्या Birth Certificate Online डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक माहिती आणि अर्जाची स्थिती कशी तपासावी.