कपिल शर्माच्या शोला कॉमेडी करणे पडले महागात, मिळाली नोटीस, सलमान खानच्या टीमने आमचा काय संबंध नसल्याचे म्हटले

salman khan team clarifies legal notice great indian kapil sharma show

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोला 1 नोव्हेंबर 2024 रोजी कायदेशीर नोटीस मिळाली आहे, ज्यामध्ये बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रसिद्ध गाण्याची खिल्ली उडवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या नोटीसमध्ये या शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे शोच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तथापि, सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसला या वादाशी … Read more