काजोलने दिले ट्रोलर्सना सडेतोड उत्तर: “मी त्वचेवर शस्त्रक्रिया केलेली नाही”
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने आपल्या करिअरची सुरुवात 1992 मध्ये ‘बेखुदी’ या चित्रपटातून केली, पण ‘बाजीगर’ने तिला खऱ्या अर्थाने लोकांमध्ये ओळख मिळवून दिली. त्यानंतर काजोलने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आणि आजही तिचा बॉलीवूडमधील ठसा कायम आहे. तिच्या लोकप्रियतेसोबतच काजोल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. मात्र, तिच्या लुकमुळे ती अनेक वेळा ट्रोल होऊ लागली आहे, विशेषत: तिच्या … Read more