कॅन्सल चेकच का मागितला जातो? कारण जाणून घेतल्यास लक्षात येईल तुमच…
कॅन्सल चेक: कॅन्सल चेक ह्या शब्दाची माहिती अनेकांना कधी ना कधी प्राप्त झाली असणार. तुमच्याकडून बँका किंवा फायनान्शिअल कंपन्यांमध्ये कधी कधी कॅन्सल चेक मागितला जातो, परंतु यामागे काय हेतू असतो? ह्या चेकचा उपयोग काय? याबद्दल आपण सखोल माहिती जाणून घेऊया. कॅन्सल चेक काय असतो? कॅन्सल चेक म्हणजे एक चेक जो बँकेच्या पासबुकमधून दिला जातो आणि … Read more