बलेन शाह कोण आहेत? नेपाळमधील “Gen Z” चा आवडता उज्ज्वल नेता
पूर्वीचा रॅपर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर बलेन्द्र ‘बलेन’ शाह आता काठमांडू महापौर आणि भ्रष्टाचारविरोधी युवा नेता म्हणून उदयास आला आहे. Gen Z च्या विश्वासाचे प्रतीक ते, आणि आता अनेकांचा ठप्पा आहे ‘नेपाळचा पुढचा पंतप्रधान’. जाणून घ्या का आणि कसा!