मुंबई हायकोर्टाचा मोठा आदेश: जरांगेंच्या आंदोलनावर निर्बंध, ४ वाजेपर्यंत सरकारला मुदत

1000217713

मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षण आंदोलनावर मोठा निर्णय दिला आहे. जरांगेंच्या आंदोलनावर मर्यादा घालत ४ वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.

Mumbai High Court ने मनोज जरांगे आंदोलनाला सुनावलं फटकार, दिला मोठा आदेश

1000217631

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर कठोर आदेश दिले. आंदोलकांनी आझाद मैदानाबाहेर वावरू नये, ५ हजारांपेक्षा जास्त जमाव नसावा आणि आमरण उपोषणाला परवानगी नव्हती, असे कोर्टाने स्पष्ट केले.