Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिलासा! ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात
Ladki Bahin Yojana Update: महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.