‘पुष्पा २’ ट्रेलर झाला प्रदर्शित; या दिवशी सगळी शो हाऊसफुल्ल होणार; तारीख लिहून घ्या!

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ सिनेमाचा ट्रेलर अखेर १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या उत्सुकतेला शिगेला पोहोचवलं आहे. २ मिनिटे ४० सेकंदांचा हा धमाकेदार ट्रेलर खिळवून ठेवणारा असून, त्यात अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि रोमँससह थ्रिलरचे मिश्रण पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये पुष्पाच्या चंदन … Read more