अतिवृष्टीनं शेतकरी हवालदिल; शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई जाहीर
राज्यातील अतिवृष्टीनं पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.