एथर एनर्जी कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये क्रूज कंट्रोल फीचर्स देण्याची तयारी

ather electric scooter cruise control launch

एथर एनर्जी 30 ऑगस्टला क्रूज कंट्रोलसह नवे अपडेट्स आणि एन्ट्री-लेव्हल मॉडेल आणण्याची शक्यता आहे. 450 सीरिजमध्ये दमदार रेंज, वेगवान अॅक्सेलरेशन आणि प्रगत फीचर्ससह ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध होणार आहेत.