IND vs PAK Asia Cup 2025: बहिष्कार भारताला परवडणार नाही? पाकिस्तानला थेट विजेतेपदाची संधी!

1000223588

Asia Cup 2025 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिल्यास तो सामना forfeited मानला जाईल. यामुळे पाकिस्तानला थेट फायदा मिळून विजेतेपदाची संधी वाढेल, तर भारतासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.