‘गुलाबी’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत रचला नवा इतिहास! कोटींच्या प्री-बुकिंग्ज

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘गुलाबी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही या चित्रपटाने आपल्या अनोख्या कथानकाने आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलाबी’ने प्रदर्शनापूर्वीच एक कोटींच्या प्री-बुकिंगचा विक्रम केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत असे यश मिळवणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. काय आहे ‘गुलाबी’ची खासियत? ‘गुलाबी’ हा चित्रपट … Read more