‘धन्यवाद, सलमान. किप रॉकिंग’ अशनीरने केली सलमानच्या झापल्याच्या Video वर पोस्ट

salman khan ashneer grover bigg boss feud 1

अशनीर ग्रोव्हर आणि सलमान खान:‘शार्क टँक इंडिया’ या प्रसिद्ध शोचा माजी परीक्षक अशनीर ग्रोव्हर सध्या सलमान खानसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस 18’च्या ‘विकेण्ड का वार’ या विशेष भागात अशनीर सहभागी झाला होता. शोदरम्यान सलमानने अशनीरला त्याच्या एका व्हायरल व्हिडिओवरून जाब विचारला. या व्हिडिओमध्ये अशनीरने सलमानला त्याच्या कंपनीसाठी कमी रक्कमेत साइन केल्याचा दावा केला … Read more

सलमान खान भडकला 900 कोटींच्या मालकावर; ‘बिग बॉस 18’ मध्ये उफळला वाद, तू खड्ड्यात जा…

salman khan ashneer grover bigg boss feud

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ सध्या एक नविन वळण घेत आहे. वीकेंडच्या वार एपिसोडमध्ये सलमान खान नेहमीच स्पर्धकांना झापताना दिसतो. मात्र, यावेळी सलमानने स्पर्धकांना नाही, तर शोमध्ये आलेल्या गेस्टला, म्हणजेच ‘शार्क टँक इंडिया’ फेम अशनीर ग्रोवर यांना झापलं. शोच्या या आठवड्याच्या वीकेंड एपिसोडमध्ये अशनीर ग्रोवर उपस्थित होते. सलमान खानने त्यांच्या उपस्थितीची अगदी आस्थेने स्वागत … Read more