आयपीएल मेगा लिलाव: अर्जुन तेंडुलकर पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात
आयपीएलच्या मेगा लिलावात पहिल्या फेरीत अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यामध्ये अनुभवी अजिंक्य रहाणे आणि युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर यांचा समावेश होता. अजिंक्य रहाणेने आपल्या बेस प्राईस 1.50 कोटी रुपये ठेवली होती, ज्यामुळे त्याला संघ मिळेल की नाही यावर चर्चा सुरू होती. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी बोली लावून त्याला संघात सामील करून घेतले. दुसरीकडे, अर्जुन … Read more