Apple ने iPhone आणि iPad वापरकर्त्यांसाठी जारी केले सिक्योरिटी अपडेट

Apple ने iPhone आणि iPad वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा सिक्योरिटी अपडेट जारी केला आहे, ज्याला iOS 18.1.1 आणि iPadOS 18.1.1 असे नाव देण्यात आले आहे. हा अपडेट काही मोठ्या त्रुटी दूर करण्यासाठी जारी करण्यात आला असून, डिव्हाइसच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कंपनीने वापरकर्त्यांना त्वरित हा अपडेट डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्याचे आवाहन केले आहे. डिव्हाइसच्या सुरक्षेला प्राथमिकता … Read more

Apple चा “हा” फिचर प्रवाशांना हरवलेल्या वस्तू शोधण्यात मदत करणार

Apple ने “Share Item Location” नावाचा एक नवीन फिचर लाँच केला आहे, जो युजर्सना हरवलेल्या वस्तू सहजपणे ट्रॅक करण्यास आणि शोधण्यास मदत करतो. iOS 18.2 च्या पब्लिक बीटा आवृत्तीमध्ये उपलब्ध असलेला हा फिचर लवकरच iPhone Xs आणि त्यापुढील मॉडेल्ससाठी मोफत अपडेटच्या स्वरूपात उपलब्ध होईल. या फिचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या AirTags किंवा Find My नेटवर्कच्या अॅक्सेसरीजची … Read more

‘इनॅक्टिव्हिटी रिबूट’ फीचरमुळे iphone कोणालाच हॅक करता येणार नाही, फोन आपोआप रिबूट

Apple कंपनीला सुरक्षेच्या बाबतीत एक आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांची प्रायव्हसी आणि सुरक्षितता जगभरात प्रसिद्ध आहे. आता Apple ने आपल्या युजर्सच्या सुरक्षेच्या बाबतीत आणखी एक मोठा पाऊल उचलला आहे. नव्या iOS 18.1 अपडेटमध्ये त्यांनी आयफोनमध्ये ‘इनॅक्टिव्हिटी रिबूट’ फीचर समाविष्ट केले आहे, ज्यामुळे हॅकर्सना किंवा अगदी तपास यंत्रणांनाही फोन अनलॉक करणे आव्हानात्मक होणार आहे. काय आहे … Read more

Apple, Google, Samsung ला टक्कर देण्यासाठी येत आहेत हे 3 तगडे स्मार्टफोन, एक तर थेट iPhone ला देतोय आव्हान

2024 मध्ये विविध फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची धमाकेदार लॉन्चिंग होत आहे, ज्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला आणखी काही प्रमुख लॉन्च होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये OnePlus 13, Realme GT 7 Pro, iQOO 13 आणि Vivo X200 यांचा समावेश आहे. iQOO 13 आणि OnePlus 13 यांची चीनमध्ये आधीच घोषणा झाली असून, GT 7 Pro पुढील महिन्यात येणार असल्याची अपेक्षा … Read more