जगातील सर्वात मोठा हिमखंड A23a: फक्त आठ महिन्यात ८०% वितळला, आता कोणी सर्वात मोठं?
एकेकाळचा जगातील सर्वात मोठा हिमखंड ‘A23a’ आता केवळ आठ महिन्यात ८०% वितळून गेला. रोड आयलँडइतका प्रचंड असलेला हा मेगाबर्ग आता फक्त एक पंचमांश इतका उरला आहे. नवीन क्रमवारीत आता ‘D15a’ सर्वात मोठा हिमखंड बनला आहे. काय होतंय A23a बरोबर, आणि पुढे काय? जाणून घ्या!