📱 Xiaomi Poco F7 चे धमाकेदार लॉन्च 24 जूनला – बघा फिचर्स आणि किंमत
टेक न्यूज Xiaomi ची सब-ब्रँड Poco 24 जून 2025 रोजी आपला नवीन स्मार्टफोन Poco F7 भारतात आणि ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करत आहे. हे डिव्हाइस फ्लॅगशिप लेव्हलचे फीचर्स मिड-रेंज किंमतीत देत आहे. — 🔋 Battery आणि Charging भारतीय व्हर्जनमध्ये मिळणार आहे एक जबरदस्त 7550mAh battery, ज्यामध्ये 90W fast charging आणि 22.5W reverse wired charging सपोर्ट आहे.ग्लोबल … Read more