मुंबईत सोमवारी बँका राहणार बंद; ईद-ए-मिलाद सार्वजनिक सुट्टी ८ सप्टेंबरला जाहीर
मुंबई आणि उपनगरांतील बँका सोमवारी, ८ सप्टेंबर २०२५ रोजी बंद राहणार आहेत. ईद-ए-मिलादची सुट्टी ५ सप्टेंबरऐवजी ८ सप्टेंबरला पुढे ढकलण्यात आली आहे.