Allu Arjun Arrest: चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू, अल्लू अर्जुनला 14 दिवसांची पोलिस कोठडी

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादच्या नामपल्ली कोर्टाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती. या घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामुळे निष्काळजीपणाचे आरोप ठेवत पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली. चेंगराचेंगरी कशी घडली? ‘पुष्पा 2’च्या विशेष स्क्रीनिंगसाठी संध्या थिएटरमध्ये मोठ्या … Read more