रोहित पवारांचा आरोप : ‘लाडकी बहीण योजना’ भ्रष्टाचारात बुडाली, आदिती तटकरे यांच्यावर गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘लाडकी बहीण योजना’त हजारो अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचा आरोप करत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. विरोधकांनी CBI चौकशीचीही मागणी केली आहे.