Ajay Devgn Troll: ‘सन ऑफ सरदार २’ मधील डान्स स्टेप्सवर नेटकऱ्यांची जोरदार प्रतिक्रिया

Slugajay devgn troll sun of sardaar 2 dance steps

‘सन ऑफ सरदार २’ मधील ‘पहला तू’ गाण्यात अजय देवगण आणि मृणाल ठाकुरच्या डान्स स्टेप्सवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. हाताच्या बोटांची साधी हालचाल असलेल्या हुक स्टेप्समुळे सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू आहे.