फक्त ₹5,000 मध्ये 5G स्मार्टफोन! AI+ ब्रँडचा नवा मोबाईल 8 जुलैला भारतात लाँच
भारतीय ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात AI+ नावाचा नवीन स्मार्टफोन ब्रँड 8 जुलै 2025 रोजी दोन किफायतशीर स्मार्टफोन – AI+ Nova 5G आणि AI+ Pulse 4G – लाँच करणार आहे. त्यांची सुरुवातीची किंमत केवळ ₹5,000 असून हे मोबाईल Flipkart व Shopsy वर विक्रीसाठी उपलब्ध असतील. 📅 लॉन्च तारीख आणि उपलब्धता 📱 AI+ Nova 5G … Read more