Ajit Pawar Big Announcement: कृषी क्षेत्रासाठी एआय वापरावर 500 कोटींची तरतूद, शेतीला किफायतशीर करण्याचा मोठा निर्णय

1000214720

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा – कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापरासाठी 500 कोटींची तरतूद. उसासह फळबागा, कापूस व सोयाबीन पिकात एआयचा वापर वाढवण्याचा निर्णय. शेती किफायतशीर आणि उत्पादनक्षम करण्यासाठी एआय ‘गेमचेंजर’ ठरणार.