Google ने सादर केला Gemma 3n: फक्त 2GB RAM वर चालणारा मल्टीमॉडल ऑफलाइन AI मॉडेल
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी Google ने एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी Gemma 3n हे मल्टीमॉडल, ओपन-सोर्स AI मॉडेल सादर केले आहे, जे फक्त 2GB RAM मध्ये आणि इंटरनेटशिवाय देखील कार्य करू शकते. ही एक क्रांतिकारी सुरुवात आहे जी AI ला अगदी छोट्या डिव्हाइसपर्यंत पोहोचवेल. Gemma 3n म्हणजे काय? Gemma 3n हे Google च्या … Read more