प्रायव्हसीची हमी देणारा ‘Lumo’ AI चॅटबॉट: सुरक्षित आणि विश्वासार्ह AI अनुभव
Proton ने लाँच केला ‘Lumo’ हा गोपनीयतेला प्राधान्य देणारा नवीन AI चॅटबॉट. यामध्ये घोस्ट मोड, एन्क्रिप्टेड फाइल ऍक्सेस आणि अनेक सुरक्षित फिचर्सची सुविधा. AI वापरात आता गोपनीयतेची हमी!