अंतिम पोस्ट आणि इन्स्टाग्राम बायोतील बदल करत दक्षिण कोरियाचा के-ड्रामा स्टार सॉन्ग जे रिम च निधन

IMG 20241114 134407

Song Jae Rim Passes Away: दक्षिण कोरियाचा लोकप्रिय के-ड्रामा अभिनेता सॉन्ग जे रिमच्या मृत्यूने १२ नोव्हेंबर २०२४ रोजी एक शोककळा पसरवली. ३९ वर्षीय सॉन्ग जे रिमचा मृतदेह त्याच्या सिओलमधील अपार्टमेंटमध्ये सापडला, आणि त्याच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक अंदाज व्यक्त करत आत्महत्येची शक्यता व्यक्त केली आहे, कारण मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली … Read more

लाखात एक आमचा दादा मालिकेत संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ करणार भूमिका

Lakhat Ek Amcha Dada

‘लाखात एक आमचा दादा’ या लोकप्रिय मराठी मालिकेने गेल्या काही महिन्यांत प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. मालिकेत सध्या सूर्या दादाशी कठोरपणे वागणारे डॅडी अचानक सूर्यासोबत चांगले वागत असल्याचे दिसत आहे. मात्र, हे सर्व एक बनाव असल्याचे लवकरच उघड होणार आहे. डॅडींची एक धूर्त योजना आहे – सूर्या ची बहीण तेजूचे लग्न आपल्या मुलाशी व्हावे अशी त्यांची … Read more

खिलाडी अक्षय कुमारन अंडरटेकरला उचलण्याचा केला नाद, कंबर करून घेतलं बाद! जाणून घ्या नेमक अक्षय कुमार सोबत घडलं काय?

akshay kumar stunt injury underundertaker

अक्षय कुमार हा आपल्या अभिनय आणि स्टंटसाठी प्रसिद्ध असलेला एक अविस्मरणीय कलाकार आहे. त्याची एनर्जी आणि स्टंटचे कौशल्य त्याला फॉलो करणाऱ्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनवते. अभिनेता अक्षय कुमार नेहमीच कोणत्याही स्टंट आव्हानाला स्वीकारण्यासाठी तयार असतो आणि हेच त्याच्या अभिनयाच्या क्षेत्रातील एक मोठे वैशिष्ट्य आहे. अक्षय कुमार आणि WWE चा प्रसिद्ध रेसलर अंडरटेकर यांच्यातील एक महत्त्वाची … Read more