12th Fail फेम विक्रांत मेस्सीने जाहीर केली अभिनय क्षेत्रातून निवृत्ती; प्रेक्षकांवर धक्क्याची लाट

vikrant massey announces retirement from acting

प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सीने 1 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत अभिनय क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ’12वी फेल’ सारख्या हिट सिनेमात उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विक्रांत आता आपल्या जीवनातील नव्या टप्प्याला चालला आहे. त्याच्या या निर्णयाने त्याचे चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले असून, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विक्रांतने पोस्टमध्ये … Read more

अंतिम पोस्ट आणि इन्स्टाग्राम बायोतील बदल करत दक्षिण कोरियाचा के-ड्रामा स्टार सॉन्ग जे रिम च निधन

IMG 20241114 134407

Song Jae Rim Passes Away: दक्षिण कोरियाचा लोकप्रिय के-ड्रामा अभिनेता सॉन्ग जे रिमच्या मृत्यूने १२ नोव्हेंबर २०२४ रोजी एक शोककळा पसरवली. ३९ वर्षीय सॉन्ग जे रिमचा मृतदेह त्याच्या सिओलमधील अपार्टमेंटमध्ये सापडला, आणि त्याच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक अंदाज व्यक्त करत आत्महत्येची शक्यता व्यक्त केली आहे, कारण मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली … Read more

“ताल” चित्रपटातील गाण्यात ऐश्वर्या रायच्या मागे बॅकग्राउंड डांसर म्हणून नाचणारा हा मुलगा आज आहे Bollywood चा सुपरस्टार

20241103 132152

एका मुलाला ताऱ्यांनी सजलेली अशी ड्रेस घालून पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच विचार येईल की, “हा मुलगा आणि अशी ड्रेस?” पण कपड्यांपेक्षा त्याच्या चेहऱ्यावर नजर टाकली, तर तुम्हाला त्याचा चेहरा जाणता येईल. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही, तर शाहिद कपूर आहे. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापूर्वी शाहिद कपूरने नृत्याच्या ग्रुपमध्ये काम केले होते. तो एक बॅकग्राउंड डांसर होता. … Read more