प्रशासनाने रेल्वे मंत्र्यांना तोंडघशी पाडले! भारतीय रेल्वेतील स्वच्छतेवर वाद: ब्लँकेट स्वच्छतेसाठी रेल्वेचे स्पष्टीकरण

भारतीय रेल्वेतील स्वच्छतेवर गेल्या काही दिवसांपासून वादंग निर्माण झाला आहे. रेल्वेतील एसी कोचमध्ये दिल्या जाणाऱ्या ब्लँकेट आणि बेडशीट्सच्या स्वच्छतेसंदर्भात प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. खासदार कुलदीप इंदौरा यांनी यासंदर्भात संसदेत विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले होते की, ब्लँकेट्स एका महिन्यात फक्त एकदाच धुतले जातात. या उत्तरावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण … Read more