आधार अपडेट 2025: प्रक्रिया, URN क्रमांक आणि किती दिवसांत होतो अपडेट? जाणून घ्या महत्वाची माहिती

1000213646

UIDAI ने ऑनलाइन डॉक्युमेंट अपडेट सुविधा बंद केली आहे. आता फक्त आधार केंद्रातच बदल करता येतो. अपडेटसाठी 7 ते 10 दिवस लागतात, तर URN क्रमांकाच्या मदतीने स्थिती तपासता येते. 10 वर्षांहून जुना आधार अपडेट करणे का आवश्यक आहे, जाणून घ्या महत्वाची माहिती.