रेशमाच्या रेघांनी…’ गाण्यातील अभिनेत्री सध्या काय करत आहेत? ८२ व्या वर्षी शेअर केला व्हिडिओ, चाहते झाले भावूक

reshamachya reghani actress jeevankala viraI video

‘रेशमाच्या रेघांनी…’ हे गाणं ऐकताच डोळ्यांसमोर एक सुंदर, आत्मविश्वासाने झळकणारी लावणी नर्तिका उभी राहते. त्या गाण्यात अभिनय करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे जीवनकला कांबळे-केळकर. आता ८२ व्या वर्षी असूनही त्या सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि त्यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर करून पुन्हा एकदा सर्वांच्या लक्षात आल्या आहेत. कोण आहेत जीवनकला केळकर? ८२ व्या वर्षी व्हिडिओ व्हायरल जीवनकला … Read more