8000mAh बॅटरीसह 90W फास्ट चार्जिंग; 7 ऑगस्टला होतोय हा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च

iqoo z10 turbo plus launch august 2025 battery charging specs

iQOO Z10 Turbo+ स्मार्टफोन 7 ऑगस्ट 2025 ला लॉन्च होणार आहे. 8000mAh बॅटरी, 90W फास्ट चार्जिंग, Dimensity 9400+ प्रोसेसरसह हा फोन गेमिंगसाठी बनवलेला आहे. iQOO चाहत्यांसाठी ही एक मोठी घोषणा ठरणार आहे.