एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार? रिझर्व्ह बँकेचा खुलासा
RBI ने स्पष्ट केले आहे की सप्टेंबर २०२५ पर्यंत एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.